
Breaking: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी – 6 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाचे मोठे निर्णय, कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी!
👉 धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना थेट मदत! 📌 काय आहे नेमकं अपडेट? महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2025 रोजी तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर करत 2024 सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि 2025 जून या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या नुकसान भरपाईस मंजुरी…