
‘एक रुपयात विमा’ योजना बंद – सरकारचा डाव समजून घ्या
2025 च्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत एक धक्कादायक घसारा दिसून आला आहे — तब्बल 97 लाख अर्ज कमी झालेत! 2024 मध्ये 1 कोटी 67 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, तर 2025 मध्ये हेच आकडे फक्त 70 लाखांवर आलेत. सरकार याला “बोगस अर्ज थांबले” असं म्हणतं, पण शेतकऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे — “आता भरपाईच…